Download the Official Mobile App
अधिकृत मोबाइल अॅप डाउनलोड करा
बेटी बचाओ बेटी पढ़ाओहा उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अॅपचा उद्देश जनजागृती करणे, शासनाच्या योजना, कायदे व विविध उपक्रमांची माहिती देणे तसेच संपूर्ण भारतभर बालिकांचे शिक्षण आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे.
📥 Download Android App